या क्रिकेपटूवर प्रिया वरीअर आहे फिदा, जाणून घ्या कोण आहे हा खेळाडू…

अवघ्या 18 वर्षाची प्रिया वरीअर रातोरात स्टार बनल्यानंतर सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिकडे तिकडे तुम्हाला प्रिया वरीअरच दिसेल. तिच्या एक अदा ने सर्वांना घायाळ करून सोडले आहे. सर्व ठिकाणी तिचीच चर्चा सुरू असताना आता तिच्या आवडी निवडी आणि खाजगी आयुष्याविषयी माहिती जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत. तिचे नुकतेच रिलीज झालेले गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग ला आहे. प्रियाचे हे रिलीज झालेलं हे गाणं मल्याळम असूनही तिचे फॅन पूर्ण देशभरात पोहचले आहे.

प्रियाच्या आवडत्या क्रिकेटरविषयी सुद्धा चांगलीच रंगताना दिसत आहे. कारन आपल्या एका अदा ने लाखोंना घायाळ करणारी प्रिया क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. पण ती एका क्रिकेटपटूची खूप मोठी फॅन आहे.

एका न्यूज चॅनेलसोबत बातचीत करताना तिने याविषयी माहिती दिली आहे. प्रियाने यावेळी सांगितले की ती भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची खूप मोठी फॅन आहे. धोनी हा तिला प्रचंड आवडतो. याशिवाय तिने बॉलीवूड मध्ये दीपिका पदुकोण ही सर्वात आवडती अभिनेत्री असल्याचे सांगितले. प्रियाला बॉलीवूड सिनेमात दीपिका पदुकोण सोबत काम करण्याची इच्छा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *