उदयनराजेंचे ते शब्द ऐकले अन रिक्षावाल्यांचे डोळे पाण्याने भरून आले…

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा आज 52 वा वाढदिवस. उदयनराजे भोसले हर राष्ट्रवादीचे सातारा मतदारसंघाचे खासदार सुद्धा आहेत. त्यांच्यावर फक्त सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रतील जनता खूप प्रेम करते. यामागे के कारण आहे हे तुम्हाला खाली दिलेला प्रसंग वाचल्यावर लक्षात येईल…

धोधो पाऊस पडत होता. अलीकडचाच किस्सा.साताऱ्यात जुन्या राजवाड्यासमोर 10-12 रिक्षावाले भाडं शोधत उभे होते.रात्रीचे दीड वाजले होते.महाराज रात्रीच्या प्रवासावरून परत येत होते.साताऱ्यात नाकाबंदी होती.तिथे अडवल्यानंतर रात्री धंदा करणाऱ्या रिक्षावाल्यांवर रेड पडणार असल्याची कल्पना महाराजांना मिळाली होती.महाराजांनी रिक्षावाल्यांची विचारपुस केली,पहाटे पर्यंत किती धंदा होईल याची चौकशी केली.प्रत्येकाच्या हातात 200-300 रुपये ठेवले अन सांगितले जावा घरी जाऊन झोपा रेड पडणार आहे, पकडले जाल. रिक्षावाल्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. अशी रयतेची काळजी घेणारा राजा आजच्या काळात दुसरा मिळणार नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *