स्त्रियांच्या स्तनाविषयी माहिती नसलेल्या २७ गोष्टी नक्की वाचा..

पुरुषांना स्त्रियांचे स्तन हे नेहमी आकर्षणाचा विषय राहिलेले आहे. स्त्रीच्या शरीराला शोभा देणारे स्तन हे मातृत्व तर दाखवतेच परंतु तिच्या सौंदर्याचा देखील हिस्सा झालेला आहे. प्रत्येक महिलेला सुडोल स्तन असावे असे वाटते त्याकरिता काही स्त्रिया pad असलेले अंतर्वस्त्र देखील वापर करतात. रोज जगात ४० लाख ब्रा बनविल्या जातात. तर आज खासरेवर बघूया पुरुष आणि महिलांच्या छाती विषयी काही खासरे गोष्टी ज्या तुम्ही कधी एकल्या नसेल.

१)सर्वात मोठ्या साईजची ब्रा हि L आणि सर्वात छोट्या साईजची ब्रा AAA हि असते. २) ७०% महिला ह्या आपल्या स्तनाच्या आकारापासून नाराज असतात. ३) धुम्रपान करणाऱ्या महिलांचे स्तन मोठे असतात. ४) पृथ्वीवर ६% असे लोक आहेत ज्यांना ३ स्तन आहे. ५) ज्या लोकांना मोठे स्तन पसंद असतात ते आर्थिकरित्या कमजोर असतात. उपाशी लोकांना मोठे स्तन आवडतात. ६) गर्भधारणे दरम्यान तयार होणार्या हार्मोनमुळे निप्पल काळे होतात. ७) ८०% पुरुष जेव्हा कुठल्याही महिलेस भेटतात तेव्हा तिचे स्तन नक्की बघतात. ८) मनुष्य हि केवळ एकमेव अशी जात आहे ज्याचे स्तन मोठे होतात. ९) काही महिलांना निप्पलला हात लावल्याने orgasm उत्तेजना निर्माण होते. १०) महिलांच्या स्तनाचे वजन जवळपास ४९९ gm एवढे असते ज्यामध्ये ४-५% fat असतो.

११) सगळ्यात मोठे स्तन हे Annie Hawkins या महिलेचे आहे तिचा आकार 48V आहे. १२) ८०% महिला चुकीच्या आकाराची ब्रा वापरतात. १३) चीनमध्ये ब्राच्या अभ्यासावर पदवी मिळवता येते. १४) अधिकतर महिलामध्ये डावे स्तन हे उजव्या स्तनापेक्षा मोठे असते. १५) पोटाच्या बाजूने झोपल्यास स्तनाचा आकार बदलू शकतो. १६) स्त्रियांच्या स्तनाचा आकार बदलत असतो कारण हार्मोनल चेंज हे आहे. १७) मुलांना दुध पाजल्याने आईला ह्र्दय व कॅन्सरसारख्या बिमारी होत नाहीत. लगातार ६ महिने दुध पाजल्याने महिलांचे वजन हि कमी होते. १८) उलटे सरळ आकाराचे जगात ८ प्रकारचे निप्पल असतात. १९) पुरुषाप्रमाणे महिलाही आपल्या स्तनांना बघतात.

२०) वैज्ञानिकांना अजूनही याचा शोध लागला नाही कि जीवनभर महिलांचे स्तन पूर्ण का राहतात. २१) अमेरिकेत दर तीन मिनटाला एका महिलेचा मृत्यू स्तनाच्या कॅन्सरमुळे होतो. २२) Angelina Jolieला स्तनाचा कॅन्सर झाल्यावर कॅन्सर तपासणीच्या पेशंट मध्ये दुप्पट वाढ झाली होती. २३) जगातील ५०% महिला स्तनाच्या कॅन्सरची तपासणी करत नाही. २४) पुरुषांना निप्पल असतात कारण सुरवातीस अभ्रक हे महिला असते.

२५) तरुणपणात महिलांच्या स्तनात milk gland, fats व collagen असतो. परंतु वय वाढल्याने स्तनात फक्त fat चरबी बाकी असते. २६) महिलांचे स्तन दाबल्याने oxytocin हा हार्मोन तयार होतो हा हार्मोन आलिंगन दिल्यानेही तयार होतो. २७) महिलांचे निप्पल जे उत्तेजित होतात त्यामध्ये पूर्ण स्तन उत्तेजित होत नसून फक्त निप्पलचा वरचा भाग असतो.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *