ईस्तानबुल मधील चाहत्याची श्रीदेवीला आगळीवेगळी श्रद्धांजली, कॉफीत बनवला श्रीदेवीचा चेहरा…

24 फेब्रुवारीला बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईत निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूडवर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. श्रीदेवी …

Read More